Free Exam: MPSC Test
Number of Questions in Test: 15
Number of Questions in Preview: 5
Register to view all questions.
Note: Answers are not shown below but will be copied with this test.
Copy this test to my quiz maker account
Register with ClassMarker to copy free tests to give to your Test takers.
Register nowQuestion 1
1) 1046 वर्ष जुन्या 'नरसिंह' दगडी मूर्तीचे तामिळनाडूत पुन्हा आगमन झाले आहे. हे चोरी गेलेले शिल्प कोणत्या देशातून परत आणले गेले आहे?
Type: | Multiple choice |
Points: | 1 |
Randomize answers: | No |
Question 2
2) कोणत्या राज्यातील सरकारने राज्यातील शेतकर्यांसाठी पिकांवरील रोगांवर नियंत्रण ठेवण्याकरिता 'ई-क्लिनिक' सेवा सुरू केली आहे?
Type: | Multiple choice |
Points: | 1 |
Randomize answers: | No |
Question 3
3) 26 मे 2017 रोजी कोणत्या राज्यात जपानी एन्सेफलायटीसच्या निर्मूलनासाठी लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे?
Type: | Multiple choice |
Points: | 1 |
Randomize answers: | No |
Question 4
4) मे 2017 मध्ये स्टॉकहोम, स्वीडन येथे खेळल्या गेलेल्या 2017 युरोपा लीगच्या अंतिममध्ये कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले आहे?
Type: | Multiple choice |
Points: | 1 |
Randomize answers: | No |
Question 5
5) UN पर्यावरणीय आकडेवारीला अनुसरून जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक दाट घनतेची लोकवस्ती असलेली शहरे या यादीत शीर्ष 10 मध्ये भारतातील कोणत्या शहराचा समावेश झाला आहे?
Type: | Multiple choice |
Points: | 1 |
Randomize answers: | No |